Breaking News

*विक्रम गमे यांना मातृशोक*

*विक्रम गमे यांना मातृशोक*

सावनेर : सामाजिक कार्यकर्ते श्री . विक्रम गमे यांच्या मातोश्री श्रीमती विमलबाई आनंदराव गमे यांचे आज दि . 22 मार्च 2022 रोजी सकाळी दीर्घ आजार व वृद्धापकाळाने निधन झाले . त्या 77 वर्षाच्या होत्या . त्यांचा अंतिम संस्कार आज दुपारी तीन वाजता राम गणेश गडकरी मोक्षधाम सावनेर येथे होणार आहे . त्यांच्या पश्च्यात 3 मुली 1 मुलगा व नातवंड आसा आप्त परिवार आहे .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …