Breaking News

*कॉंग्रेस कमिटी व दक्षिण नागपूर युवक कॉंग्रेस च्या वतीने संविधान पठणा चा कार्यक्रम साजरा*

*कॉंग्रेस कमिटी व दक्षिण नागपूर युवक कॉंग्रेस च्या वतीने संविधान पठणा चा कार्यक्रम साजरा*

 

 

विशेष प्रतीनिधी: प्रेमानंद हटवार

संविधान दिनाच्या निमित्याने आज नागपुर शहर कॉंग्रेस कमिटी व दक्षिण नागपूर युवक कॉंग्रेस च्या वतीने संविधान पठण चा कार्यक्रम बॉलिवूड सेंट्रल पॉईंट समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन सर्व कार्यकर्त्यांनी संविधानाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला कॉंग्रेस नेते मा.श्री गिरीशभाऊ पांडव, मा.श्री अभिजितदादा वंजारी,मा.श्री नगरसेवक संजय महाकाळकर, मा.श्री नितिनजी कुंभलकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडला असून या कार्यक्रमाचे आयोजन नागपुर शहर युवक कॉंग्रेसचे महासचिव नीलेशजी चंद्रिकापुरे व दक्षिण नागपूर युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष सुशांतभाऊ लोखंडे होते. तचेच कार्यक्रमाला प्रमुख्याने उपस्थित ब्लॉक कॉंग्रेस कमेटी, महिला कॉंग्रेस कमेटी, सेवादल, एनएसयुआय ,चे पदाधिकाऱी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाला मान्यवरांसोबत श्री वासुदेव ढोके, सौ. नयना झाडे, श्री. किशोर गिद ,श्री. विश्वेश्वर अहीरकर, श्री. किशोर गिद ,चक्रधर भोयर,भोलनाथ कुंचनकर,आशिष चौहान , सुरज थापा, अभिजित पाटील , करणशिंह ठाकुर, हर्ष नांदरे ,नियमतखान ताजी, विपुलजी गजभिये,सुभाषजी पेडारकर ,अनिल परोडकर,मामा राऊत,विनोद शिंगवे, नलिनी करागडे ,भाऊराव कोडपे ,मायाताई घोरपडे,वंदना चंहादे,नयन कांबळे,साहिल गणवीर,इंन्द्रजीत लोनारे, कंचना जोगे, प्रमुख्याने उपस्थितीत होते.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …