*आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदारावर कारवीची मागणी*
*भिवापूरः*दिनांक २७/३/२०२२ ला वंचित बहुजन आघाडी व्दारे भिवापूर येथे जाहीर निषेध करण्यात आला*
नागपुर – भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह विधान करणारा आमदार संतोष बांगर यांच्यावर कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात यावी या विषयाचे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भिवापूर येथे निवेदन देण्यात आले निवेदनपोलीस अधिकारी बस्मे यांना देण्यात आले*
*याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संखेत उपस्थित होते*
*हर्षा नंद भगत नागपूर जिल्हा ग्रामीण महासचिव,जितेंद्र वाईकर तालुका अध्यक्ष अशोक वंजारी शहर अध्यक्ष संजय मेश्राम,जिल्हा सदस्य संदेश मेश्राम मीडिया प्रमुख रमेश घुटके,मुकेश बहादुरे,शैलेश,गायकवाड,विनायक मेश्राम,नामदेव चीमुरकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते*