Breaking News

*** 26 नोव्हेंबर पासुन आर्थिक गणनेला सुरवात ***

*** 26 नोव्हेंबर पासुन आर्थिक गणनेला सुरवात ***

गढ़चिरोली जिल्हा प्रतिनिधी-सूरज कुकड़वार

गड़चिरोली:- दिनांक 26/11/2019 पासून जिल्हयात सातव्या आर्थिक गणनेला सुर्वात होंनार आहे.
नागरीकानी प्रगणकाना योग्य ती माहिती द्यावी असे आवाहन प्रभारी जिलाधिकारी सुधाकर कुलमेथे यानी केले आहे.
केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अमलबजावनी मंत्रालय मार्फत सातवी आर्थिक गणना केली जाणार आहे. अमलबजावनी यंत्रणा म्हणून सामाइक सेवा केंद्र यांची नियुक्ति केली आहे.
प्रगणक घरोघरी जानार आहेत. कुटुंब तसेच उद्योगला भेटी देवुन् आर्थिक स्थिति जाणनार आहेत. माहिती घेन्याचे काम सामाइक सेवा केंद्र यानी नेमणुक केलेले पर्यवेक्षक व प्रगणक पार पाडणार आहेत.
जनतेने योग्य माहिती देवुन गणनेचे काम व्यवस्थित होंन्याकरीता मदत करावी असे आवाहन शासना तर्फे करण्यात आले आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …