*मोवाड़ येथे भारतीय जनता पार्टी चा स्थापना दिवस साजरा*
नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस संपन्न झाला यावेळी दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करून साजरा करण्यात आला तसेच अनेक भाजपा च्या बुथ प्रमुख, शकती प्रमुख ने आपल्या घरावर भारतीय जनता पक्षाचा धव्ज लावला स्थापना दिवसाचे कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती ही उकेश चौव्हान , भारतीय जनता पार्टीच्या स्थापन ने पासून तर आता पर्यत देशाच्या विकास लावलेला हातभार व अनेक योजना यशस्वी करून जन कल्याण कारी कार्य केलेत यामुळे च देशातील नंबर एक चा पक्ष म्हणून मान्य ता मिळाली माजी नगराध्यक्ष सुरेश खसारे, भाजपा शहर अध्यक्ष रवि माळोदे,दिनेश पांडे,ईसमाईल बारुदवाले,अंकुश घावडे,संदीप पालीवाल,वासुदेव बनाईत,सुनील चुऱ्हे ,चेतन ठोबर,श्रीकांत मालधुरे, संदीप राकेश, मुरलीधर पराते,
नि खिल कठाणे, अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.