Breaking News

*आवारपूर परिसरात-*सांगोळा..हिरापूर..अंतरगाव..नांदा..बिबी..कढोली..आवारपूर इत्यादी ठिकाणी संविधान दिनाचे भव्य आयोजन*

*आवारपूर परिसरात विविध कार्यक्रम विविध गावात विविध कार्यक्रंम*


*सांगोळा..हिरापूर..अंतरगाव..नांदा..बिबी..कढोली.आवारपूर इत्यादी ठिकाणी भव्य आयोजन*

आवारपूर प्रतिनिधि -गौतम धोटे

देशाच्या भारतीय संविधानदिनाचे औचित्य साधून २६नोव्हेंबरला संविधान प्रती आदर व्यक्त करण्यासाठी आवारपूर येथील ग्रामपंचायत आणी जिल्हापरीषद शाळेच्या वतीने ग्रामपंचायतीच्या मैदानावर संविधान सन्मानदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचयतीच्या सरपंच सिंदूताई परचाके होत्या या संविधान दिन कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून जि प शाळेचे मुख्याध्यापक मेघराज उपरे.शाळा समीतीचे अध्यक्ष प्रकाश मडावी.ग्रा.स.मंदाताई डंभारे.ग्रा.स.शिलाताई धोटे.ग्राम.सचिव सुभाष ताजने.शाळेच्या शिक्षिका वसुधा येरणे.द्रोपदी देकर.आदीची यावेळी उपस्थिती होती. आणी
डाँ आंबेडकर नगर येथेही डाँ बाबाबासाहेब आंबेडकर पुतळा समीती व भिमराव बहुउद्मेशीय मंडळ / आई रमाई आंबेडकर याच्या वतिने मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.


यावेळी .सर्वप्रथंमभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाक् ती पुतळ्याला माल्यार्पण करून संविधानदिन .संविधान वाचन करण्यात आले.
यावेळी समीतीचे अध्यक्ष गौतम धोटे.समीतीचे सचिव दर्शन बदरे.उपाध्यक्ष रमेश खाडे.समीतीचे कोषाध्यक्ष प्रमोद चांदेकर समीतीचे मार्गदर्शक मुलिँधरजी वानखेडे.सदस्य सुधिर ठमके.संदिप खाडे.प्रज्ञाशिल खाडे.मयुर जीवने.प्रशिक नारनवरे.आणी आई रमाई मंडळाच्या पुष्पाबाई बदरे. शकुंतलाबाई धोटे. चेतना खाडे. धम्मा जिवने. शिला धोटे.सविता नारनवरे. सविता बदरे. सिथल ठमके. यशोधरा चांदेकर. लताबाई वानखेडे. शुध्दलेखाबाई खाडे आदिची मोठ्या संखेत उपस्थिती होती.


यावेळी विविध रांगोळी /र्खुचीँ / आदी कार्यक्रंमाने सांगोळा येतेही हिरापूर ,गाडेगाव,
अंतरगाव ,कढोली ,नांदा ,बिबी येतेही जि ,प शाळा/ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन ७0 वा साजरा करण्यात आला …

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …