Breaking News

*चौथे पुण्यस्मरण*

*चौथे पुण्यस्मरण*

*आमचे वडील स्व.सुखलालजी ढुंढेले यांना 16 ऐप्रील 2018 ला देवाज्ञा झाली*

*आमच्यातून निघून जाऊन त्यांना चार वर्ष लोटली,परंतू आजही असा आभास आहे की आमचे “दादाजी” आमच्यातच आहे.त्यांचे प्रेम,राग व प्रेरणेचा ओलावा आजही आमच्या आप्त परिवाराच्या प्रगतीचा मुख्य आधारस्तंभ आहे…*
*परम पीता परमेश्वर आमच्या वडिलांच्या पावन आत्मेस चीर शांती प्रदान करो…*


*मीस् यू दादाजी…*
*समस्त ढुंढेले परिवार व आप्त परिवारातर्फे आपल्या चवथ्या पुण्यतिथी निमित्ताने भावपूर्ण श्रध्दांजली…*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …