Breaking News

*मोवाडला येथे श्रीमद् भागवत संगीत प्रवचन* *महाप्रसाद व शोभायात्रा चे समारोप*

*मोवाडला येथे श्रीमद् भागवत संगीत प्रवचन*


*महाप्रसाद व शोभायात्रा चे समारोप*

 

नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

मोवाड – शहरात दि चैत्र शुद्ध गुरुवारी दि.१४/५/ ते वैशाख शुद्ध १ गुरुवार २१/४ को वाँड नंबर ३ येथे सावता मंदिर देवस्थान येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीमद् भागवत संगीत प्रवचन सप्ताह चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.याचे संगीत भागवत कथा प्रवक्ता हा हे ह.भ.प.विलास महाराज बनाईत व ज्ञानेश्वरी परायण कार हे पंकज महाराज कडू,प्रशांत महाराज मानेकर व मदंगाचार्य ह.भ.प.भुषण महाराज खडसे ,सात दिवस सुरू असलेल्या सप्ताह मध्ये सकाळी ५ते ६ काकड आरती ,९ ते १ सकाळी ज्ञानेश्वर पारायण दुपारी संगीत प्रवचन व ७ ते ८हरीपाठ ,झांकी प्रदर्शनी ह.भ.प.पांडुरंग महाराज छिंदवाडा येथील होते.या सप्ताह चे सात दिवशीय कार्यक्रमाला सावता भंजन ,जंगदबा भजन ,दुर्गा भजन,अनुसाया माता भजन,वारकरी महिला भजन असे सर्व भजन मंडळ मोवाड चे सहभागी होते.या कार्यक्रमात चे व्यवस्थापक हे संत सावता भजन मंडळ चे हं भं प.धनराज महाराज राजगुरू, ज्ञानेश्वर महाराज सेबेंकर,नितीन सेंबेकर,तुषार वाडबुद्धे ,अनिल बनाईत,हरीदास कनिरे,हरीचंद्र कनिरे, माधव सेंबेकर ,नामदेव वाडबुद्धे,मोहन कनिरे, शुभम चरपे,गुङु भंद्रीके,कमलेश वाडबुद्धे,निवास उमाठे,यासर्वनी मोलाचे यशस्वी सहकार्य केले व मोवाड शहरातील गावकरी जनतेनी तन,मन,धनाने मोलाचे सहकार्य केले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …