Breaking News

*अरविंद इंडो पब्लिक स्कूलची ३ दिवसीय शैक्षणिक सहल*

*अरविंद इंडो पब्लिक स्कूलची ३ दिवसीय शैक्षणिक सहल*

सावनेर प्रतिनिधी सुरज सेलकर
सावनेर– अरविंद इंडो पब्लिक स्कूलची ३ दिवसीय सहल ,दिल्ली, आग्रा, फतेपुर शिखरी अश्या एतिहासिक ठिकाणी काढण्यात आली. यामध्ये ८० विध्यार्थ्यांचा समावेश आहे तसेच स्कूल चे प्राचार्य डॉ. रामकुमार शर्मा सर यांनी सुद्धा विध्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळा बद्द्ल माहिती दिली. विद्यार्थ्यांन सोबत स्कूलचे शिक्षकांचा सुद्धा समावेश होता
आपल्या देशाचा ईतीहास व प्रचिन वास्तुंची माहीती तसेच त्यांना जवळून बघण्याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांना लाभत असुन अश्या शैक्षणिक सहलींच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक व बौध्दिक विकास होतो असे मत प्राचार्य रामकुमार शर्मा यांनी व्यक्त केले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …