डॉक्टर राऊत कार्डियोग्राफी क्लीनिक अंड इको कार्डियोग्राफि क्लिनिक चे शुभारंभ आज

*कार्डियोग्राफी क्लिनिक अँड इको कार्डियोग्राफी चे शुभारंभ आज*

मुख्य संपादक-किशोर ढूंढेले

सावनेर प्रतिनिधि-सूरज सेलकर

*सावनेरः आज दि.29-नोव्हेंबर 2019 ला “डॉक्टर राऊत कार्डियोग्राफी क्लीनिक अंड इको कार्डियोग्राफि क्लिनिक चे शुभारंभ क्षेत्राचे आमदार मा.सुनील भाऊ केदार यांच्या हस्ते सकाळी एक वाजता होणार असुन सदर कार्यक्रमास पाहुणे म्हणून डॉ. निकुंज पवार*

*(प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ द कार्डियो सोरायसिस सर्जरी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गव्हरमेंट मेडिकल कॉलेज नागपूर)*
*डॉ.महेश फुलवानी*
*(चीप कार्डिओलॉजिस्ट श्री कृष्णा रुदयालया अंड क्रिटीकल केअर सेंटर काँग्रेस नगर नागपूर)*
*डॉ.संजय राऊत एमबीबीएस एमडी (मेडिसिन ) डी, एन ,बी (कार्डियोलॉजि)*
*आदी मान्यवरांच्या उपस्थित प्राथमिक आरोग्य केन्द्र च्या मागे सीमेंट रोड सावनेर येथे संपन्न होणार आहे*


*सावनेर शहरात प्रथमच कार्डियोग्राफी व इको ची सोय उपलब्ध होत असल्याने आता ग्रामीण रुग्णांना सदर व्याधीकरीता शहरातच सोई उपलब्ध करुण मिळणार असल्याची माहीती डॉ. संजय राउत यांनी दीली*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …