Breaking News

*उमरेड नगरपरिषदच्या सर्व जागा वंचित बहुजन आघाडी पुर्ण ताकतीने लढणार*

*उमरेड नगरपरिषदच्या सर्व जागा वंचित बहुजन आघाडी पुर्ण ताकतीने लढणार*

उमरेड – विश्रामगृह येथे पक्षाच्या महत्वपुर्ण बैठकीत नगरपरिषद च्या पुर्ण जागा वंचित बहुजन आघाडी पुर्ण ताकतीने लढणार. हा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.या बैठकीचे अध्यक्ष मा.विलास वाटकर जिल्याअध्यक्ष नागपूर ग्रा यांनी प्रत्येक प्रभाग मध्ये शाखा व बुथ बांधनि बद्दल मार्गदर्शन केले. तसेच या बैठकीत जिल्ह्यातील प्रशांत नगरकर. महासचिव. अजय सहारे महासचिव. भास्कर पाटील जिल्याउपाधक्ष .कल्याण अडकने . सुमेध गोंडाने .नरेश वाघमारे. उपाध्यक्ष. अशोक रामटेके सचिन. संजय मेश्राम सदस्य. दिनेश कांबळे सचिव. अशोक वंजारी .जितेंद्र सवाईकर. मुकेश बहादुरे .संजीव लोखंडे. विश्रनाथ डेकाटे.उपस्थित हो.या कार्यक्रमाचे संचालन संजीव लोखंडे यांनी केले. व आभार प्रदर्शन दिनेश कांबळे यांनी माणले..

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …