Breaking News

*मोवाड येथे राष्ट्र संत तुकडोजी महाराज जयंती साजरी*

*मोवाड येथे राष्ट्र संत तुकडोजी महाराज जयंती साजरी*

नरखेड प्रतिनिधि –  श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – या महाराष्ट्र राज्य ला संताची भुमि म्हणु ओळखक आहेत. असे एक महान राष्ट्रसंत म्हणून ज्याची खाती आहे .ज्यांनी आपल्या ग्राम गिता च्या माध्यमातून संपूर्ण भारतात तील ग्रामीण जनतेचे व मानवी जिवन हे कशाप्रकारे नैतिक जबाबदारी ने पुर्ण असा अशा अनेक महत्त्व चे विचार विषयावर मार्गदर्शन केले आहे. अशा महान संताची जंयती ही मोवाड मधील अखिल भारतीय गुरूदेव सेवा अश्राम मध्ये भक्तीमय भंजनाने व राष्ट्रवंदन देऊन व शेवटी महाप्रसाद ने समोर करून साजरी करण्यात आली.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …