*युवा सेना हिंगणघाट शहर अध्यक्ष श्री भूषण कापकर यांचे तर्फे शहरात व शास्त्री वार्ड येथे टैंकरनी पाणी वाटप*

*युवा सेना हिंगणघाट शहर अध्यक्ष श्री भूषण कापकर यांचे तर्फे शहरात व शास्त्री वार्ड येथे टैंकरनी पाणी वाटप*

वर्धा जिल्हा प्रतिनीधी – भाऊराव कोटकर

हिंगणघाट – शहरा मध्ये तापमाण वाढत असतांना शहराचे 43/44 च्या वर तापमाण गेले.‌ शहरात जनतेला पाण्याची टंचाई जानवत असतांना शहराचे एक सामाजिक कार्यकर्ता व युवासेना शहर अध्यक्ष श्री भूषणजी कापकर यांचा एक छोटासा प्रयत्न म्हणुन आज पासुन हिंगणघाट शहर व शास्त्री वार्डा मध्ये ट्यांकर द्वारे गरजुलोकांना पाणी वाटपाचा उपक्रम सुरु केला.


सदर पाणी वाटप कार्यक्रमाने शहराची पाणी टंचाई तर दुर होणार नाही.
पण काही प्रमाणात वार्डातील लोकांना पाणी टंचाई कमी जाणवेल,असे वार्डातील काही महिलांंनी आमचे शहर प्रतिनीधी श्री विशाल माथनकर जवल मनोगत व्यक्त केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …