Breaking News

*डूमरी येथील नागराज रेड्डी यांना शेतकरी सम्मान* *विदर्भ स्तरीय सिंजेटा लिमिटेड चे आयोजन*

*डूमरी येथील नागराज रेड्डी यांना शेतकरी सम्मान*

*विदर्भ स्तरीय सिंजेटा लिमिटेड चे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान: पारशिवणी तालुक्यातील डूमरी गावातील नागराज (नानी) रेड्डी यांना सिंजेटा लिमिटेड कडून प्रगतशील शेतकरी सम्मान मिळवत गावातील तरुण मंडळी याना शेतात कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे होईल दाखवून दिले. कामगार दिनाचे औचित्य साधून नागपूर स्थित द्वारका हॉटेल येथे रविवारी पार पडला विदर्भस्तरीय या सम्मान सोहळ्यात १७० शेतकऱ्यांना शाल , श्रीफल , पुष्प गुच्छ व भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सिंजेटा लिमिटेड चे रवी गोरलेवार तालुका प्रतिनिधी रोशन डांगळे यांचे नागराज व्यकंट रेड्डी यांनी आभार व्यक्त केले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …