Breaking News

*पारशिवनी येथे  दोन दिवसीय तपासणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन* *सर्व दिव्यांगजन व जेष्ठ नागरिकांनी या शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा*

*पारशिवनी येथे  दोन दिवसीय तपासणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन*

*सर्व दिव्यांगजन व जेष्ठ नागरिकांनी या शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – केंद्र सरकारचा विद्यामाने राष्ट्रीय वयोश्री योजना व ए.डी. आय. पी. योजने अंतर्गत दिव्यांगजन आणि जेष्ठ नागरिकांनसाठी मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबीर कार्यक्रमाचे आयोजन  मंगळवार दिनांक १० मई ते ११ मई पर्यंत असे दोन दिवसीय तपासणी शिबीर ग्रामीण रुग्णालय पारशिवनी येथे करण्यात आले आहे .


या तपासणी शिबीराचा पारशिवनी तालुक्याचा सर्व दिव्यांग बांधवांनी व जेष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे कडकडीचे आव्हाहन रामभाऊ दिवटे , अतुल हजारे , डॉ मनोहर पाठक , राजेंद्र शेंदरे सह आदि भाजपा पदाधिकार्यांनी केले आहे .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …