Breaking News

*डासच्या नियंत्रण साठी निवेदन देण्यात आले* *मोवाड वासी जनते कडून निवेदन*

*डासच्या नियंत्रण साठी निवेदन देण्यात आले*

*मोवाड वासी जनते कडून निवेदन*

नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

मोवाड-  शहरामध्ये स्वच्छाते च्या अभाव असलेल्या मुळे अनेक वाँडत गार्डन मध्ये गाजर गवत वाढले आहेत नाले मध्ये अजून पर्यंत सफाई ठेकेदाराच्या माध्यमातून डास नियंत्रण साठी पेट्रोल रसायन व फोगमशीन ची फवारणी करण्यात आली नाही. म्हणून मच्छाराचे प्रमाण वाढले व म्हणून आजाराचे प्रमाण वाढणेस या उन्हात च्या गरमी मध्ये वाढ होत आहेत .यांच्या त्रास हा लहान मुले, द्धधाना जास्त होत आहेत.यांच्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी महीमा वेलफेअर फँनटेशन कडून नगर परीषद मध्ये गेले अनेक महीने पासून मुख्यधिकार सुट्टी वर नसलेने उपस्थित
डागविभाग प्रमुख शितल वंजारी यांना डास वर उपाययोजना करणे करीता निवेदन देण्यात आला .यावेळी उपस्थित शैलेश बिलगिये, गणेश पचोरी व्यवस्थापक महीमा वेलफेअर फँडिशनचे व स्वंयसेवक अक्षय गिरी, दिपक पचोरी, नरेंश शेंटीया,किरण सेलोकर, राहुल होले,श्रीकांत मालधुरे,हे उपस्थित होते.

Check Also

*भारी मतो से जीते डॉ. आशिषराव देशमुख* *जीत होतेही घर जाकर लिया अपने पिताश्री रणजीतबाबू देशमुख के पैर छूकर और गले लगाकर आशीर्वाद*

🔊 Listen to this *भारी मतो से जीते डॉ. आशिषराव देशमुख* *जीत होतेही घर जाकर …

09:45