*रामटेक येथे पारशिवनी लाटँक्टर ट्राली चोरट्यास अटक* *टँक्टर सह एकूण 6 लक्ष 80 हजार रुपयाचा ऐवज जप्त*

*टँक्टर ट्राली चोरट्यास अटक*
*टँक्टर सह एकूण 6 लक्ष 80 हजार रुपयाचा ऐवज जप्त*

*रामटेक तालुका प्रतिनिधी -ललित कनौजे*

पोलीस स्टेशन पारशिवनी येथे अप क्र. 378/19 कलम 379 भादवि चे तपासात आरोपी नामे चंद्रशेखर उर्फ गोलू फुलचंद काळसर्पे वय 26 वर्ष रा. निंबा ता. पारशिवनी यास अटक करण्यात आली असून त्याचे कडून गुन्ह्यात चोरी गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली किंमती .50000/- रु ची वआरोपीने गुन्ह्यात वापरलेले त्याचे मालकीचे ट्रॅक्टर क्र MH40-L- 3457 किंमती 500000/- रु तसेच आरोपीने पो. स्टे. खापरखेडा व पो. स्टे. रामटेक हद्दीतून चोरी केलेली दोन ट्रॅक्टर ट्रॉली किंमती 130000/- रु असा एकूण 680000/- रु चा माल हस्तगत करण्यात आला आहे. ही कार्यावाही पो.नि.विलास चव्हान, पो.हवा /उमेश ठाकरे ब .न 106 , पोना/मुदस्सर ब. न. 972, पो. ना /संदीप कडू ब. न.418 पो. शि /बादल गिरी ब. न. 2176 यांनी केली आहे.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …