Breaking News

*बोरडा येथे दलित वस्ती व १५ वे वित्त आयोग च्या दहा लाख निधी बाधकामचे भुमीपुजन*

*बोरडा येथे दलित वस्ती व १५ वे वित्त आयोग च्या दहा लाख निधी बाधकामचे भुमीपुजन*

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान : – जिल्हा परिषद गोडेगांव अंतर्गत ग्रामपंचायत बोरडा (गणेशी) येथे जिल्हा परिषद बाधकाम विभागा व्दारे दलित वस्ती सुधार निधीचे ८.५ लाख रू व १५ वे वित्त आयोग चे १.५ लाख निधीचे भुमिगत नाली बाधकाम असे एकुण १० लाख निधी च्या बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आले.
ग्राम पंचायत बोर्डा (गणेशी) गावात भुमिगत नाली चे बाधकाम १.५ लाख लागत रुपयाच्या निधी कामाच्या व दलित बस्ती सुधार निधी ८.५ लाख निधीचे असे एकुण १० लाख रूपये निधी च्या बांधकामाचे भुमि पुजन जिल्हा परिषद गोडेगाव सर्कल चे जि प सदस्य व जि प विरोधी गट नेता श्री व्यक्टेश कारेमोरे, प स सदस्य नरेश मेश्राम, बोरडा (गणेशी) ग्रामपंचायत सरपंच मनोहर डडुरे, उपसरपंच देवराव गुलाब सोनवने, सुमन इंगोले, राजु डडुरे, तुकाराम बंड, नरेन्द ठाकरे, महावीर मोहने, ग्राम सेवक बागडे, ग्राम पचायत कर्मचारी सोनेकर, मनगटे तसेच गोडेगांव सर्कलचे सर्व संबंधित गावचे सरपंच , उपसरपंच व सदस्य आणि ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …