Breaking News

*निघनवार्ता* *सिद्धार्थ मानवटकर यांचे दु:खद निधन*

*निघनवार्ता*

*सिद्धार्थ मानवटकर यांचे दु:खद निधन*

कन्हान : – राष्ट्रवादी मिडीया सेल पारशिवनी तालुका अध्यक्ष व युवा पत्रकार रोहित सिद्धार्थ मानवटकर यांचे वडील स्वर्ग श्री सिद्धार्थ (बंडु) गुलाबराव मानवटकर राह. पंजाब नॅशनल बँक च्या बाजुला जवाहर नगर कन्हान यांचे शुक्रवार दिनाक २० मे ला सायंकाळी ६:३० वाजता अल्पशा आजाराने राहत्या घरी बुद्धवासी झाले. ते ६० वर्षा चे होते. त्याची अंतिम यात्रा आज शनिवार दिनांक २१ में ला सकाळी ११ वाजता राहते घर जवाहर नगर कन्हान येथुन काढुन कन्हान नदीच्या हरीदास घाटावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्याच्या प्रश्चात पत्नी, मुलगा रोहित मानवटकर व एक मुलगी ते मागे सोडुन गेले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …