Breaking News

*10 वर्षाच्या चिमुकल्या ची बापनेच केली हत्या* *कोराडी पोलिसांनी 10 वर्ष मुलाचा हत्येचा केला खुलासा*

*10 वर्षाच्या चिमुकल्या ची बापनेच केली हत्या*

*कोराडी पोलिसांनी 10 वर्ष मुलाचा हत्येचा केला खुलासा*

कोराडी – रविवारी कोराडी पोलिस स्टेशन अंतर्गत सुरादेवी परिसरात राहणाऱ्या गुलशन उर्फ गबरू संतलाल मडावी वय 10 वर्ष याचा मृत्यु झाला होता । सदर प्रकरणात कोराडी पोलिसांनी एडी( मर्ग) दाखल करण्यात आली, कोराडी पोलीसानी शुरूवातीने च अतिशय बारकाईनीने तपास करुन या प्रकरणात हत्येचा खुलासा केला । पोलिस तपासात वडिलानेच आपल्या चिमुकल्या 10 वर्ष मुलाची हत्या केली हे निष्पन्न झाले । मृतक मुलाच्या दारुडया वडिलाला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे ।

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …