Breaking News

*खासदार चषकाच्या रस्सीखेच स्पर्धेत जवाहर हायस्कूल वाकोडी व्दितीय्*

*खासदार चषकाच्या रस्सीखेच स्पर्धेत जवाहर हायस्कूल वाकोडी व्दितीय्*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेरः नागपुर येथे सुरू असलेल्या खासदार चषक स्पर्धेत 23 व 24 मे 2022 ला संपन्न नागपूर खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत रस्सीखेच खेळामध्ये सावनेर तालुक्यातून एकमेव टीम जवाहर हास्कुल वाकोडी शाळा यांनी खेळा मध्ये पहिल्यांदा सहभाग घेत व्दितीय् क्रमांक पटकावला.*


*सावनेर तालुक्यातील जवाहर हास्कुल वाकोडी शाळा येथून रस्सीखेच स्पर्धेकरिता चार टीम खेळण्यासाठी उतरले होते त्या मध्ये 18 वर्ष गटांच्या मुलीनी रजक पदक व अकरा हजार रुपये रोख बक्षीस पटवून आपल्या शाळेचे व तालुक्याचे नाव लौकिक केले*

*तर खासदार चषकाच्या रस्सीखेच स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱ्या जवाहर हायस्कूल वाकोडीच्या जुनियर टीम मुल २-२ विजय मिळवीला तर सिनियर टीम मुले २-१ असा विजय मीळवत आपली दमदार उपस्थिती नोंदवली*

*तर विजय १८ वर्ष मुलींचे प्रशिक्षक योगेश लोहकरे १९ वर्ष मुले जुनियर टीम चे कोच मोहतकर,सिनियर टीमच्या मुलाचे कोच कुमार आशिष खोरगडे यांनी स्पर्धकांना खेळातील विषेश टिप्स,कठोर सराव व वेळेवरील चातुर्य यांचे योग्य मार्गदर्शन केल्याने हा विजय निश्चित होऊ शकला असे स्पर्धकांनी बोलून दाखवले*

*विशेष म्हणजे खासदार चषकातील रस्सीखेच स्पर्धेत पहिल्यांदा सहभाग नोंदवून व मात्र दोन दिवसाच्या कठोर सरावात रजक पदक मिळवत ग्रामीण भागातही प्रतिभावंत खेळाडूंची कमी नही चा सुखद् आभास दीला तर या स्पर्धेकरिता स्पर्धकांना तयारी व ईतर सोई सुविधा पुरविण्याकरिता जवाहर विद्यालय वाकोडी शाळेचे मुख्याध्यापक मदनजी डहाके,योगेश लोहकरे, चर्जन सर , कुमार आशिष खोरगडे, मोहतकर सर ,श्रीमती मेश्राम मॅडम, श्री रविंद्र नवतरकर, उईके सर, चवके सर या सर्वांनी परिश्रम घेतले*


*जिल्हाच नव्हे तर विदर्भस्तरीय या खासदार महोत्सवात सहभागी होऊण विजेता ठरलेल्या सर्व स्पर्धक व त्यांच्या प्रशिक्षकांवर सर्व स्तरावरूण अभिनंदनाचा वर्षाव होत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …