Breaking News

*कै.राम गणेश गडकरी यांची 137 वी जयंती साजरी* *मराठमोळ्या थोर नाटककारास विनम्र अभिवादन*

*कै.राम गणेश गडकरी यांची 137 वी जयंती साजरी*

*मराठमोळ्या थोर नाटककारास विनम्र अभिवादन*

सावनेर प्रतिनिधी – सुरज सेलकर

सावनेरः थोर साहित्यिक नाटककार व आपल्या अमुल्य लेखनी ने मराठी भाषेला सात समुद्र पार लौकिक करूण “शेक्सपिअर” च्या नावाने ओळखले जाणारे कै.राम गणेश गडकरी यांच्या 137 व्या जयंती निमित्त कै.राम गणेश गडकरी युवा मंच तसेच आकार रंगभूमी व कल्चरल अँकडमी च्या वतीने गडकरी पुतळा समाधीस्थळ तसेच निवासस्थानी पोहचून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली*

*त्याच प्रमाणे गणेश वाचनालय, राम गणेश गडकरी कला वाणिज्य महाविद्यालय येथे ही भाषाप्रभू ला स्मरण करुण आदरांजली वाहण्यात आली*


*गणेश वाचनालय चे अध्यक्ष अँड् चंद्रशेखर बरेठीया,विश्वस्त मंडळाचे अँड् श्रीकांत पांडे,कै.राम गणेश गडकरी युवा मंच चे संस्थापक किशोर ढुंढेले,आकार रंगभूमी व कल्चरल अकँडमीचे आकाश पौनीकर,युवा सामाजिक कार्यकर्ते,अभिषेक शाहु,अरुण कळंबे,शांताराम ढोके,सचिन लिडर,स्वप्नील पारवे,मुकेश झरबडे,जाहिद शेख,जाबीर शेख,प्रथमेश देशपांडे, मयुरेश देशपांडे आदिंनी प्रामुख्याने उपस्थित राहुन कै.राम गणेश गडकरी यांच्या स्मृतीस उजाळा देत त्याची जयंती साजरी केली*

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …