*जागतिक पर्यावरण दिवस संपन्न*

*जागतिक पर्यावरण दिवस संपन्न*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः 5 जुन विश्व पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सेवा केंद्र सावनेर येथे कार्य क्रम आयोजित करण्यात आला सेवाकेंद्रच्या संचालिका सुरेखा दिदी नीम मानवी जीवनात पर्यावरणाचे महत्त्व समजून सांगितले.

आज आपल्याला हा दिवस साजरा करण्याची आवश्कता का पडत आहे यावर मार्गदर्शन करण्यात आले.आपल्या जीवनाचा प्राणवायू ऑक्सीजन चा तुटवडा जाणवत आहे आणि काही वृक्ष उदा. तुळस, पीपल, वड 24 तास ऑक्सीजण पुरवठा करत असतात म्हणून आज आपण सर्वांनी या विशेष दिवसावर एक तरी झाड लावण्याचा संकल्प केला पाहिजे त्या प्रसंगी केंद्रातील साधक उपस्थित होते शेवटी सर्वांनी एक झाड लावण्याची प्रतिज्ञा करण्यात आली सोबतच उपस्थितीतांना तुळस,गीलोय,आवळा,आदी औषधीयुक्त गुणांनी भरपूर अश्या वु्क्षांचे वीतरण तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …