*मोवाड नगर परिषद मध्ये पाणेसाठी महिला नी केले मडका फोड आंदोलन*
*पाणी पुरवठा सुरू करणेसाठी दिले निवेदन*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
मोवाड – शहरात मध्ये एकुण ७ मोठ्या पाणी टाकी आहेत. ४ पाणी बोर सुरू व वहीर ही सगळेवर आहेत.काही बोर बंद आहेत. पण नगर परिषद चे मोवाड शहरातील संपूर्ण पाणेचे हेडप हे बंद आहेत. विज पुरवठा खंडित झाले नंतर कीवा पाणी चे यंत्रना मध्ये बिघाट आलेस पर्याय सुविधा साठी काही हेडपंप सुरू ठेवाला हवी अशी शहर वासीयाची मागणी आहेत.
गेले अनेक दिवस पासून वाँड नंबर १२ व ८ मध्ये पाणी पुरवठा होतो नाही .त्यामुळे महिला ना आपल्या घरचे कामे करणे साठी जास्तीचे पेसै खर्च करून पाणी मागावे लागते. मग आम्ही नगर परीषदेला पाणी पटी कर देऊन काय फायदा महिला नी नगर परिषद मध्ये सामुहिक निवेदन दिले व मातीचे मडके फोडुन नगर परीषद पाणी विभाग चे कारभार वर अत्यंत त्रिवर रोष व्यक्त केले .

तसेच आमच्या वाँड मधील पाणी हे दुसऱ्या वाँड मध्ये ओढवले असे सांगितले यावेळी निवेदन देताना उमेश गौतम, देवेंद्र सोनकुसळे,वंदना घरत, डोगरदिवे,लता येवले,माता तिवारी, सुरेश दारोदार,उषा गजबिये, सुर्यवंशी,पुरुषोतम वाडबुद्धे, फिरोज शेख, झिब्राराईल दिवाण, दिलीप ढेपले,असे अनेक गावकरी व महिला या सहभागी होते
गुलशन चौरे – पाणी विभाग आभियंता
याना विचार ले असता ते म्हणाले की पाईपलाईन चे काम सुरू आहे व आज ४ वाजेपर्यंत दुपारी नळ येईल
Maharashtra News Media सच की आवाज