*पतंजली शाखा मोवाड येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा*
नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – योग व आयुर्वेद ही भारतीय संस्कृतीला अनेक वर्षे पासून ऋषी मुनींच्या सहकार्य मधून परंपरा नी मिळालेली आमुल्य अशी देण आहेत. करा योग राहा निरोग या म्हणी प्रमाणे जर आपण नियमित योग साधाना सराव केला तर नक्कीच आयुष्य हे निरोगी व वय वाढणेस मदत होते . हे महत्त्व लक्षात घेउन योगाची निमीती झाली असावी यांच्या प्रसार हा जनसामान्यांना पर्यंत होणे साठी ११ सप्टेंबर २०१४ ला संयुक्त राष्ट्राच्या १९३ देशापैकी १७५ देशाने या प्रस्तावाला पाठिंबा देउन योग दिवस सर्व प्रथम आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जुन २०१५ ला मोठ्या उत्साहात साजरा केला गेला व यावर्षी ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यांच्या अनुशगाने मोवाड शहरात आंतरराष्ट्रीय योग दिन हा स्थळ छत्रपती महाराज क्रिडांगन मिनी स्टेडियम येथे पतंजली शाखा मोवाड व नेहरू युवा केन्द्र नागपूर व उच्च माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमुख उपस्थिती प्राचार्य ज्ञानेश्वरजी दरोकर सर,डॉ सुधिरजी साठवणे,रवींजी माळोदे ,माजी मुख्याध्यापक सुरेशजी पांढरकर,दिनेशजी सदावर्ते, साहेबरावजी ढोके सर योग शिक्षक श्रीकांत मालधुरे, शिक्षीका घावरे ,नागदिवे,घोडसे,बुद्धे,गोडबोले,जैन,प्राजली कानडे,नागपूर नेहरू युवा केन्द्र प्रमुख व रुचाली कानडे,निखिल काळबांडे,जगदीश पालीवाल व विद्याथी व विद्यार्थी एकुण संख्या ६० होती . यांच्या उपस्थित सकाळी ७ ते ८:३० पर्यंत संपन्न झाला.
यावेळी योग शिक्षक श्रीकांत मालधुरे यांनी सर्वान कडून प्रत्यक्ष योग करवून घेतला व योगाचे मानवी शरीरासाठी असनारे अनेक फायदे सांगितले व डॉ सुधिर साठवने यांनी आरोग्य च्या दुष्टीने नियमित योग करणे हे कशा प्रकारे महत्त्वाचे आहे हे आतिशय चांगले पध्दतीने सांगितले
आभार प्रदर्शन हे शारीरिक शिक्षण प्रमुख साहेबराव ढोके यांनी मानले
खैरगाव येथे योग दिन साजरा प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद शाळेचे खैरगावचे मुख्याध्यापक गहुकर सर हेडावु योग शिक्षक श्रीकांत मालधुरे ,डॉ पवार यांनी आरोग्य च्या दुष्टीने योग कीती महत्त्वाचा व मुलगी मोबाईल चा वापर कमी करून नियमित योग करावा हे सांगितले चरपे,आरोग्य सेविका रामटेके ,पाटील व अनेक विद्यार्थी ३०
उपस्थित साजरा झाला