*जिल्हा परिषद खैरगाव येथे प्रवेश उत्सव व शाळा पुर्व तयारी*
नरखेड़ प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे
खैरगाव –प्रवेश उत्सव व शाळा पुर्व तयारी जि.प.शाळा खैरगाव पंचायत समिती नरखेड येथे घेण्यात आला व या कार्यक्रमानिमित्त गावात विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी प्रभात फेरी काढणे त आली व गावात व विघार्थी यांना च्या माध्यमातून शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात आले यानंतर शाळा शैक्षणिक स्टाँल लावून वर्ग १ च्या विघार्थी चे शाळेच्या पहिला दिवस असलेमुळे फुल देउन स्वांगत करण्यात आले यावेळी शाळा समिती अध्यक्ष व उपसभापती सदस्य मुख्याध्यापक गहुकर शिक्षक हेडावु ,ठाकरे,शेंडे, जैस्वाल ,दातीर,वालुरकर उपस्थित होते मुख्याध्यापक यांनी शाळा पुर्वतयारी व प्रवेश चे महत्त्व सांगितले आभार प्रदर्शन शेंडे शिक्षका यांनी केले तसेच यावेळी सर्व विद्यार्थी ना शालेय पुस्तके, गणवेश दप्तर वाटप करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी आतिशय उत्तम प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका यांनी मोलाचे सहकार्य केले .