*आकार रंगभूमी अँड कल्चरल आर्ट ऍकॅडमी द्वारे कार्यशाळेचे आयोजन*

*आकार रंगभूमी अँड कल्चरल आर्ट ऍकॅडमी द्वारे कार्यशाळेचे आयोजन*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले

सावनेर – रविवार 3 जुलै रोजी कामाक्षी सेलिब्रेशन इथे आकाश पौनीकर यांचा मार्गदर्शनाखाली अँक्टिंग कार्यशाळा घेण्यात आली.सोबतच मराठी “बुवाबाजी” आणि हिंदी “बेरोजगार” या दोन लघुनाट्याचे सादरीकरण सुध्दा करण्यात आले.

यात सावनेर येथील नमन पवार, ह्रिदय घाटोडे, विनय हजारे, बोरगाव येथील आशना धोटे, प्रवीण धोटे आणि वाकोडी गावातील आकाश पौनीकर यांनी कामगिरी बजावली तसेच आकाश यानी या दोन्ही नाटकाचे दिग्दर्शनही केले. याप्रसंगी अँड्.घाटोडे, पंकज घाटोडे, सुनील कामाले, सुरज प्रजापती, पराग घाटोडे, अनिता पवार व इतर उपस्थित होते. सावनेर इथे नवीन कलावंत तयार व्हावे तसेच त्यांनी tv आणि मोठ्या पडद्यावर पदार्पण करावे या प्रयत्नांनी आकाश पौनीकर सतत चार महिन्यापासून प्रयत्न करीत आहे

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …