*मोठी बातमी*
*सदर मुलीचे प्रेत पो. स्टे. काटोल हद्दीत मिळाले आहे.*
*वर्णन*
*वय -अंदाजे 20 ते 22 वर्ष*
*रंग. – सावळा*
*कपडे. – अंगात पिवळ्या रंगाची टी शर्ट ज्यावर इंग्रजीत Love लिहिलेलं खाली प्लाझो काळ्या रंगाचा ज्यावर पांढऱ्या लाईनिग असलेला*
*चिन्ह*. – *उ जव्या हातावर तीन स्टार टॅटू*
*तसेच पांढऱ्या धातूची अंगठी ज्यावर इंग्रजी मध्ये Love लिहिलेला* *व दुसरी एक धातूची अंगुठी*
*नाकात -बेसर घातलेली*
*डोक्याचे केस लांब अर्धे केस highlight केलेले आहेत.*
*डाव्या पायाचे पंजावर वरचे बाजूस दोन जुने जखमे चे निशाण दिसत आहे.*
कुणीही ओळखत असल्यास कृपया स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथे खालील मोबाईल क्रमांकावर कळविणेस विनंती आहे.
*संपर्क क्रमांक*
*पो. नि ओमप्रकाश कोकाटे स्था. गु. शा. नागपूर ग्रामीण* 9923480804
*स.पो. नि राजीव करमलवार*
9021452760
*स.पो. नि. जितेंद्र वैरागडे* 9420178674
*स.पो. नि. अनिल राऊत* 8668385576