*कु.नव्या अजय डाखोळे ला प्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा*

*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*

कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..!!
अपणास वाढदिवसा निमित्त
स्नेह शुभेच्छा !!

कु.नव्या

हीला प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

*शुभेच्छुक*
*आई शिवानी डाखोळे व बाबा अजय डाखोळे

*आजी श्रीमती आशाबाई गणपतराव डाखोळे व अश्विनी विजय डाखोळे व समस्त डाखोळे परिवार व अजय डाखोळे मीत्र परिवार*

*माझी चिमुकली व लाडली बहिण नव्या हिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… भाऊ रूद्र विजय डाखोळे*

*कु.नव्या ला संपूर्ण महाराष्ट्र न्यूज मीडिया परिवारा तर्फे तीच्या उज्वल भविष्याकरिता अभिष्टचिंतन*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …