*अज्ञात वाहनाचा धडकेत महिलेचा जागीच मृत्यू*
सावनेरः सावनेर,मोहपा रोडवरील परसोडी शिवारात शेतातून परत येताना अज्ञात वाहनांनी धडक दिल्याने महिलाचा रोडवर अपघातात एकचा मृत्यू झाला.
*अपघाताची माहिती प्राप्त होताच हितज्योति आधार फाऊंडेशनचे तसेच सामाजिक कार्यकर्ते हितेश बंन्सोड व सावनेर पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहचले असता. निर्मलाबाई खोंडे वय अंदाजे 60 वर्ष रा.झंडाचौक पहलेपार सावनेर असे सदर आजी ही मृत अवस्थेत रस्त्यावर पडली होती.तिला सावनेर येथील ग्रामीण प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केन्द्र सावनेर येथे उपचारासाठी आनले असता डॉक्टरांनी तीला मु्त घोषित करुण तीचे शव शवविच्छेदना करीता रवाना करण्यात आले*
*सदर घटनेची सावनेर पोलीस स्टेशनला नोंद करुण पो.नी.मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अनील तिवारी पुढील तपास व अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.*