*लोकसत्ता रोटरी शाळा नगर परिषद येथे वृक्षारोपन*
नरखेड़ प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
निसर्ग आम्हाला देती प्राण निसर्ग ची किमया महाण
वृक्षारोप लावुनी पर्यावरण जगवू
धरती मातेवर पाणी ,प्राणी जगवू
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनाचारे
या तुकाराम ओवी प्रमाणे
नरखेड़ – निसर्ग हा आपल्या मित्र आहे .या निसर्ग ला जगविण्यासाठी प्रत्येक मणुशाची जबाबदारी आहे की त्याने झाडेलावुन ती जगवीली पाहिजे तर येणारे पिढीला शुद्ध हवा, पाणी मिळेल अशा पध्दती चे संस्कार हे खरे अर्थाने होणे बाल मनावर लहान मुला मुलीवर होणे साठी
लोकसत्ता रोटरी शाळा नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक -2 मोवाड़ा येथे दिनांक :-06/07/2022 रोज बुधवार ला सकाळी शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपन करण्यात आले.
त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वैभव दिलिप गणोरकर व शाळेतील विद्यार्थी १ ते ४ वर्गातील यांना निसर्ग चे महत्त्व समजावे म्हणून अतिशय सुंदर असा कार्यक्रम हा वृक्षारोपनचा घेणेत आला उपस्थित श्रीकांत मालधुरे पत्रकार शाळेच्या अध्यक्ष .वनिता भारसकरे उपाध्यक्ष योगिता धुर्वे कोषाध्यक्ष कविता बेले निशा धाकड़ . क्षीरासगर .नंदनवार . राजेश चरपे माजी विद्यार्थी प्रशांत मालधुरे .अक्षय कुंभारे .
सचिन कडू.भूषण बोरीवार. मयूर बांदरे व पालकवर्ग उपस्थित होत .या सर्वांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कायर्क्रम पार पडला ।