*प्रतिक लांज मधे “पती पत्नी और वो चा” हाय व्होल्टेज ड्रामा*

*डायल 112 पोलिस पोहचली पीडितेचे मदतीला*
सावनेर : शहरातील सर्वात वर्दळीच्या बसस्थानकात असलेल्या प्रतीक लीज मधे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कळमेश्वर येथील रहिवासी असलेल्या पत्नीने डायल 112 वर तक्रार करुण तीचा पती दुसऱ्या महिले सोबत असल्यची तक्रार करत न्याय मागीला असता सावनेर पोलिसांनी घटनास्थळी पोहचुन प्रतिक लाँजच्या कमर्यांची पहानी केली असता तक्रारकर्तेचा पती व त्याची प्रेमीका लाँजच्या रुममध्ये नको त्या परिस्थितीत आढळून आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.*
*तर काही काळ नवरा-बायकोच्या हाय व्होल्टेज ड्रामाला बघ्यांची गर्दी जमली तर नाटक बघून त्यांचे फुकट मनोरंजन होऊ लागले.*
*याच परिसरातील केशव लाँज येथे शारिरीक संबंध बनवताना 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाची शाही सुकत नाही तोच दोन दिवसांपूर्वी सूर्या लाँज येथील सुमारे अर्धा डझन शाळकरी प्रेमी युगुलांना ताब्यत घेण्याची घटना व आज हाक्षपती पत्नी आणी वो चे प्रकरण यावरून शहरातील सर्व लांजांमध्ये शारीरीक सुखासाठी खोली आणि सर्व सुविधा सहज उपलब्ध करून दिल्या जातात याची पुष्टी होते.*
*तर कालपर्यंत पाच रुपये किमतीच्या मंजन पुड्या विकणारा प्रतीक लांजचा ऑपरेटर शहराच्या आसपासच्या गावांमध्ये सुमारे सात ते आठ लाजो चालवून देहव्यापाराचा मोठा किंग बनला असल्याच्या चर्चा उघडकीस येत आहे.तथ देह व्यापारात गुंतलेल्या मुली सुध्दा पुरविण्यात येत असल्याचे बोलल्या जात आहे*

*आज घडलेल्या या हायव्होल्टेज ड्रामामध्ये जवळच्या तालुका कळमेश्वर येथील भारत गँस एजन्सीजवळ राहणार्या पीडीतेने प्रतिक लांजमधे तीचे, पती कुण्या इतर महिलेसोबत असल्याची तक्रार सावनेर पोलिसांच्या 112 ऑनलाइन क्रमांकावर तक्रार दाखल करून 34 वर्षीय तक्रारदार महिलेचा पती पद्माकर पंढरी हनवते 44 रा. भारत गँस समोर राहणारे.कळमेश्वर हे सावनेर शहरातील सटवामाता परीसरात आपल्या 42 वर्षीय प्रियेसीसोबत असल्याचे घटनेची माहिती मिळताच डायल 112 सावनेर पोलीस आले. तात्काळ मदतीसाठी पीडितेच्या मदतीला पोहोचून केलेल्या कारवाईत पतीला त्याच्या मैत्रिणीसह संशयास्पद स्थितीत रंगेहात पकडले गेले.*

*घटनास्थळी परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचे पाहून डायल 112 चे पोलीस कर्मचारी अधिक चौकशीसाठी प्रेमी युगुलासह सावनेर पोलीस ठाण्यात पोहोचले, तेथे पो.नि. मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय दयाशंकर गुप्ता गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.*

*तर याच तक्रारदाराने, पीडितेच्या पत्नीने डायल 112 वर ऑनलाइन तक्रार नोंदवल्यानंतर, तिला काही क्षणात उपलब्ध झालेल्या पोलीस मदतीबद्दल डायल 112 टीम आणि सावनेर पोलीस पोलिसांचे आभार मानले.*
Maharashtra News Media सच की आवाज