*ब्रेकिंग न्यूज* *पेंच धरणाचे दरवाजे सकाळी उघडले , रात्री केले बंद* *पेंच धरणात ९५% जलसाठा उपलब्ध;नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

*ब्रेकिंग न्यूज*

*पेंच धरणाचे दरवाजे सकाळी उघडले , रात्री केले बंद*

*पेंच धरणात ९५% जलसाठा उपलब्ध;नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – नागपुर जिल्ह्या सह पारशिवनी तालुक्यात सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पेंच धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने बुधवार ला सकाळ पासुन धरणाचे १६ दरवाजे उघडुन ०.५ फुट अतिरिक्त पाणी पेंच व कन्हान नदी पात्रात सोडण्यात आले होते . त्यामुळे या पुरांचे पाणी अनेक गावात शिरल्याने शेतातील पिकांचे व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .


पेंच धरणाचे दरवाजे उघडल्याने पेंच व कन्हान नदी पात्रात भयंकर पुर आल्याने रात्री १२ वाजता च्या दरम्यान धरणाचे १६ दरवाजे बंद केल्याची माहिती मिळाली आहे. सध्याचा परिस्थिति मध्ये नवेगांव खैरी पेंच धरणात ९५% टक्के जलसाठा उपलब्ध असल्याने धरणाचे दरवाजे कधी ही उघडु शकतात . त्यामुळे नदी काठावरील नागरिकांनी सुरक्षित राहावे . असे कडकडीचे आव्हाहन प्रशासना कडुन परिसरात दवंडी फिरवुन करण्यात आले आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …