Breaking News

*जन सेवा संस्था कडून नरखेड रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना निवेदन*

*जन सेवा संस्था कडून नरखेड रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना निवेदन*

नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे


नरखेड़- जन सेवा हिच ईश्वर सेवा नरखेड रेल्वे स्टेशन टिकिट घरापासुन ते प्लेटफार्म पर्यंत जान्या येणे च्या रस्तावर नरखेड स्टेशनवर पूर्णपने पानी साचल्यामुळे प्रवास्याना होणाऱ्या त्रासा बद्दल नरखेड स्टेशन प्रबंधक यांना निवेदन दिले की तेथे मूरम टाकून प्रवास च्या येणे जाणेची व्यवस्था करण्यात यावी.आज दिनांक 15 जुलैला देन्यात आले या प्रसंगी अध्यक्ष नरखेड रेल्वे प्रवास मंडल ओमप्रकाश चव्हाण,सुरेश शेंदरे,विनायक पिंजरकर ,दिपक भाऊ ढोमने,पप्पू महंत, गुणवंत गिरड़कर, राजेश क्षीरसागर, ठाकुरदास अरखेल,प्रमोद वैघ, संकेत कुराडे रुपेश अजमेरा, गजू अलोने , जगदीश नढे,दीपक बेहरे, किशोर गुरमुले, सुनील बनाईत, रत्नाकर बागड़े,हे सर्व नरखेड वासी उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …