*महापरिनिर्वान दीन साजरा*
*सावनेर प्रतिनिधि – सुरज सेलकर*
सावनेर *न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत”महापरिनिर्वाण दिन”साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर लिखीत गाणी म्हटली.शिक्षकांनीही सुंदर अशी गीते सादर केली.त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणं दिलीत.मुख्याध्यापिका सौ.अनिता गणेश झाडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या संबोधनातुन महापरिनिर्वान दिनाचे महत्वासह शिक्षणाचे जिवनात काय महत्त्व आहे ते सांगीतले.कार्यक्रमाचे आयोजन श्री.मानिक रामटेके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन करु.ज्योती कोडापे यांनी केले.यावेळी श्री.चापरे श्री.गजभे सर सौ.राऊत मॅडम श्री.पटले सर कुणालाच.दिप्ती खोब्रागडे मॅडम सौ.मोरे मॅडम कुठे.प्रज्ञा मँडम उपस्थित होते.*