*मोवाड येथे पुन्हा मुसधार पाऊस सुरू*
*पाण्यात मुळे पिकाची नासाळी ; नाले जवळचे घराला पुराची भिंती*
*नाले काठचे लोकाची मागणी नालेचे बांधकाम हे जमिनी पासून ३ कीवा ४ फुट करावे*
नरखेड़ प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – विदर्भामध्ये पुन्हा पावसाची दमदार सुरू झाले मुळे नागपूर जिल्हा तील मोवाड शहरात गेले २१तारीख पासून पुन्हा पाऊस हा सुरू झाला आहेत.. यामुळे जनजिवन विसकटीत झाले. शेताचे काम खोडबले अनेक नदी नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक च्या शेतात पाणी असले मुळे कापूस, सोयाबीन, संत्रा, मका, जवारी,भुईमूग, तुर भाजी पाला याची मोठ्या प्रमाणावर नासाळी होतो.आहेत.यामुळे शेतकरी यांच्या भविष्य हे अतिपावसा मुळे आंधाराममधे आहेत.सध्या च्या परीस्थिती मध्ये मोवाड शहरात २६ इंच पाउस झाला व हा पाऊस नेहमी सप्टेंबर महिन्यात मध्ये होत असतो. तर नरखेड मध्ये ३८इंच पाउस झाला. अशा भयंकर पाण्यात मुळे अनेक शेतकरी यांच्या शेतात पाणी हे तुडुंब भरले होते.यामध्ये या शेतकऱ्यांना चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी यांना महाराष्ट्र सरकारने नुसान भरपाई देयावी.
सागर सेंबेकर(नालेजवळील रहवासी)
तसेच ज्याची घरे हे नाले च्या शेजारी होते.त्यांच्या पण घरात पाणी जाणेची भिंतीच्या वातावरणत घरी राहतात त्या सर्व घर मालकाची मागणी आहे की आमच्या घरा शेजारी नालाचे बांधकाम हे नगरपरिषद कीवा सार्वजिक बांधकाम यांच्या अतंर्गत येत असेल तर नालेचे सिंमेट करण बांधकाम करुन बांधकाम ची उंची ही वर ३ ते ४ फुट ठेवावी जेणे करून पाउस नालेला जास्त जरी आला तर आम्हच्या नाले शेजारच्या घरात पाणी जाणार नाही करीता ही मागणी वर विचार करावा.