Breaking News

*मोवाड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चा गुरुपुजन उत्सव संपन्न*

*मोवाड राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चा गुरुपुजन उत्सव संपन्न*

 नरखेड़ प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – दि.२४/६/ ला रविवारी स्थळ विठ्ठल रुखरुई मंदिर येथे प्रमुख वक्ते नलिन कुकडे काटोल संघचालक काटोल जिल्हा हे होते यांनी सांगितले की
भारतीय संस्कृती मध्ये गुरुला आतिशय आदराचे स्थान आहेत. सर्व प्रथम आई व वडील हे गुरु नंतर शिक्षक हे गुरु तर अशी गुरु पंरपरा आयुष्य भर सुरू असते.या गुरु पासून त्याग,समरपं ,निष्टा,मेहनत, तेज,अशा अनेक आदर्श ज्ञान हे मिळत असते. अशा च प्रकारे भंगवा ध्वज हा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या गुरु स्थानी असुन याची उपस्थित सर्व स्वंयसेवकानी पुजन केले व समरपं गुरू दक्षिणा अर्थात शकती दिले यावेळी एकुण ६४ जेष्ट ,बालक,युवा स्वंयसेवक उपस्थित होते.शाखा कार्यवाह अक्षय गिरी यांनी सुत्रसंचालन केले.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …