*उध्दव ठाकरे यांच्या दिर्घ आयुषाकरिता श्री हनुमान मंदीरात अभिषेक, हवन केले*
*शिवसेना पक्षात नवचैत्यन व बळकटी करिता शिवसैनिकांनी ईश्वर चरणी केली आराधना*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात गांधी चौक, पोलीस स्टेशन कन्हान जवळ च्या श्री हनुमान मंदीरात अभिषेक, हवन करून शिवसेना पक्ष व पक्षप्रमुख मा उध्दव ठाकरे साहेबाना दिर्घ आयुष लाभुन नवचैत्यन्या ने पुनश्च शिवसेना पक्ष हिंदुत्वाच्या रक्षणार्थ भरारी घेत अंखड महाराष्ट्रात शिवसेनेत नवचैत्यन्याने पक्ष बळकट होण्याकरिता शिवसैनिकांनी ईश्वक चरणी केली आराधना.
शिवसेना पक्षप्रमुथ मा. उध्दवजी ठाकरे यांचा नेतृत्वात व मा प्रकाश भाऊ जाधव शिवसेना नाजी खासदार रामटेक क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत देशाची राजधानी दिल्लीचा तख्त काबीज करण्यास पक्ष प्रमुख मा उध्दवजी ठाकरे हयांना निरोगी दिर्घ आयुष लाभण्याकरिता तसेच त्यांच्या नेतृत्वात पक्षाला नव चैत्यन, बळकटी लाभुन हिंदुत्वाचा भगवा ध्वज डोलाने गगनात फडकवित राहावा यास्तव श्री हनुमान मंदीर गांधी चौक कन्हान येथे खंडाळाचे श्री भारव्दाज महाराज यांच्या विधीवत मंत्रोपचाराने श्री हनुमानजी ला अभिषेक व हवन पुजन, अर्चना करून श्री राम व श्री हनुमानजी ला आराधना केली .
या प्रसंगी शिवसेना माजी खासदार मा प्रकाश भाऊ जाधव, दिलीप राईकवार, गोविंद जुनघरे, प्रेन रोडेकर, कमलेश पांजरे, सचिन साळवी, प्रविण गोडे, रवी चकोले, गौरव भोयर, केतन भिवगडे, चंद्रशेखर कळमदार, निलेश गाडवे, कमलसिंह यादव, शांताराम जळते, मोहनसिंह यादव, मनोज गुडधे, यशवंत बावने, प्रभाकर बावने, नरेंद्र खडसे, कुष्णा ऊके, जिवन ठवकर, बंटी हेटे, रूपेश सातपुते, राजन मनघटे, मंगेश शिंदेमेश्राम, महेश खव ले उमेश कठाणे, हबीब शेख, देवा चतुर, क्रिष्णा केझर कर, स्वरूप शेंडे, हर्षल नवघरे, गणेश टोहणे, अनुप शेंडे, अजय मेश्राम, निखिल ऊके आदी कन्हान चे शिवसैनिक व हिंदु प्रेमी बहुसंख्येने उपस्थितीत होते.