Breaking News

*वृक्षमित्र झाला पर्यावरण दुत* *पुर्ण महाराष्ट्रात ३५ हजारो च्या वर स्वतः रोपन करून वृक्षदान करणारा महादेव अरखेल*

*वृक्षमित्र झाला पर्यावरण दुत*

*पुर्ण महाराष्ट्रात ३५ हजारो च्या वर स्वतः रोपन करून वृक्षदान करणारा महादेव अरखेल*

 नरखेड तालुका प्रतिनिधि –  श्रीकांत मालधुरे

प्रत्येकाचा असावा एक ध्यास सर्वानी लावावे दहा तरी झाड

बैठ कोई डाल पर करे कुल्हाडी घाव।
तो भी तरू फल देत है।

नरखेड़ – आज निसर्ग चे व मानवाचे नाते ही अतिशय दुरावा चे होत चाले आहेत .यामुळे सुनामी, महापुर,कोरोना,वैश्विक तापमान वाढ . आवकाळी पाऊस, निसर्ग चे बिघडते चक्र हे योग्य राहने साठी समाज मध्ये असे काही पर्यावरण रक्षक निसर्ग प्रेमी, निशुल्क वृक्षदाता स्वतः च्या मेहनती मधून आपल्या निसर्ग जगला पाहिजे असे एक महादेव अरखेल न.प.नरखेड चे सेवानिवृत्त कर्मचारी वय आताचे ८० वर्षे आता पण निशुल्क झाडे वाटप करता.नरखेड येथील आहेत.

प्रत्येक व्यक्ती ला कोणाता तरीही चांगला असा छंद असतो.असा च छंद महादेव अरखेल यांना बालपण पासून निसर्ग ची सेवा करणे रोपन करणे,पाणी टाकणे व्यवस्थीत वाढ होणे साठी काळजी घेणे .रोग न जावे यासाठी उपाय करणे स्वतः च्याच घरा समोर एक रोप वाटीका निर्माण करून तेथे वड,पिंपळ, कडू निब,रिठा,बदाम, आबा, अशोका,फणस,उबंर,बकान,पारीजातक, जाब,जाभुळ,चिच,आवळा,
अशा अनेक झाडाचे रोपन करुन त्यांना २ कीवा ४ वर्षे जपून त्या रोपांना स्वतः वृक्षरोपन करणे साठी जाता.स्वतः खर्च ने कसलाही मोबदला न घेता आतापर्यंत ३५,००० हजारो चे वर पोलीस चौकी,शासकीय कार्यलय,दवाखाने,नरखेड, मोवाड, पारडसिंगा,पांढुर्णा,अशा अनेक गाव मध्ये वृक्षदान केलेत त्यांच्या या कार्यला प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून मुख्यधिकारी नरखेड प्रविण मानकर यांनी सन्मानीत करून त्यांना वृक्षमित्र पर्यावरण दुत ही उपाधी दिली.अशा अनेक मान्य वराच्या हस्ते सत्कार प्राप्त.
आजच्या आधुनिक युगात प्रत्येक मानव हा आपल्या स्वार्थापोटीच जगत आहेत पण महादेव अरखेल यांच्या सारखी व्यक्ती ही निस्वार्थ निशुल्क निसर्ग जगाला पाहिजे यासाठी आपले जीवन सर्मपित करत आहे

वृक्ष धारती की शान
जगती ही आधार

मार कुल्हाडी ना करे
ईन पे आत्याचार

हर एक ने वृक्ष लगाना है

.ईस धरती की आयु बढाना है।
चला झाडे लावुया पर्यावरण चे रक्षण करुया।

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …