Breaking News

*कन्हान – तारसा महामार्गा वरील गड्डे बुझविले* *नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर व शिवसैनिकांनी घेतली दखल*

*कन्हान – तारसा महामार्गा वरील गड्डे बुझविले*

*नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर व शिवसैनिकांनी घेतली दखल*

कन्हान प्रतिनिधि – ऋषभ बावनकर

कन्हान – कन्हान – तारसा महामार्गा वर मागील अनेक दिवसान पासुन रस्त्यावर गड्डे झाल्याने वाहन चालकांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता . ह्या मार्गा वरुन नेहमीच बारा चाकी ट्रक , बसेस , फोरविरल , सह अनेक वाहन जात असुन नागरिकांची चहल पहल सुरु असते . महामार्ग वर रस्त्याचे कार्य सुरु असल्याने कामात ठेकेदार ने दुर्लक्ष केले असुन लापरवाही केल्याने मोठ मोठे गड्डे झाल्याने अनेक निर्दोष लोक पडुन जख्मी झाले आहे .

याची दखल घेत नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , शिवसेना कन्हान शहर प्रमुख छोटु राणे , चिंटु वाकुडकर , प्रदीप गायकवाड , हरीष तिडके , यांनी तारसा महामार्ग वरील शीतला माता मंदिर ते रामभाऊ दिवटे यांचा घरा पर्यंत झालेल्या गड्या मध्ये सिमेंट कांक्रीट चे दगड टाकुन गड्डे बुझविल्याने नागरिकांना राहत मिळाली . या प्रसंगी नागरिकांनी नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर व शिवसैनिकांचे आभार व्यक्त केले .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …