*तालुका विज्ञान प्रदर्शनी संपन्न*
सावनेर प्रतिनिधि -सुरज सेलकर
सावनेर तालुका विज्ञान प्रदर्शनी तून विजयी झालेल्या वरिल यादीतील शाळांचे विदयार्थी जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनी नागपूर मध्ये सहभागी होण्यास पात्र ठरलेले आहेत .
जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनी सोमवार दि ९ डिसें ते ११ डिसें या कालावधीत एस एस इंटरनॅशनल स्कुल गोटाडपांजरी ‘, मानेवाडा – बेसा रोड नागपूर येथे या कालावधीत आहे .
वरिल तालुका स्तरावरुन विजयी झालेल्या विजेत्या स्पर्धकांनी दि ९ डिसें ला सकाळी १० वाजेपर्यंत उपरोक्त स्थळी हजर होऊन नोंदणी करावी.