Breaking News

*सावनेर येथे ORS जनजागरण रैलीचे आयोजन*

*सावनेर येथे ORS जनजागरण रैलीचे आयोजन*

सावनेरः इंडियन मेडिकल एसोसिएशन सावनेर आणि एकेडमी ऑफ पेडियाट्रिक नागपुर यांच्या संयुक्त विद्यमानाने ओआरएस जनजागरण रैली चे आयोजन सावनेर शहरात ओआरएस चे महत्व आम जनते पर्यंत पोहोचविले.*

*या आयोजना मध्ये एकेडमी ऑफ पेडियाट्रिक नागपुर चे अध्यक्ष डॉ. राजकुमार किरतकर, आइएमए अध्यक्ष डॉ. उमेश जिवतोडे, सचिव डॉ. विलास मानकर,डॉ. विजय धोटे, डॉक्टर ज्योत्सना धोटे,डॉ. सोनाली कुंभारे, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. पूजा जीवतोडे, डॉ. आशिष चांडक, डॉ. रेणुका चांडक, डॉ. शिवम पुण्यानी,डॉ. अमित बाहेती, डॉ. अंकिता बाहेती, डॉ.नितीन पोटोडे, डॉ. मोनाली पोटोडे,डॉ. विनोद बोकडे उपस्थित होते.*

*इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स तर्फे सचिव डॉ. प्रीतेशसिंग खतवार,डॉ. अनिल राऊत, डॉ. पवन मेश्राम, डॉ. पंकज अग्रवाल,डॉ. कीर्तीश बालपांडे,डॉ.योगेश पापडे उपस्थित होते*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …