*वाढत्या माहागाई विरोधात सावनेर येथे युवक काँग्रेस चे तीव्र आंदोलन*

सावनेर – मोदी सरकार सत्तेत आल्या पासून काही ना काही कारणा वरुण प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंवर वेगवेगडे कर लाऊन मोदी मित्र अडानी अंबानी, यांना फायदा पोहोचवन्या करिता काम करीत असून सामान्य जनतेला नाहक त्रास देत असल्याचे संपूर्ण जनतेला दिसून येत आहे, आज दैनंदिन वापरता येणाऱ्या वस्तुंवर मोठ्या प्रमाणात कर लाऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सिद्ध करुण दिले की मोदी हे जनतेचे सेवक नसून उद्योकपति लोकांचे सेवक आहे, शेतकऱ्यांचे लोन माफ करण्या करिता सरकार जवळ पैसे नाही परंतु अडानी अंबानीचे लाखो करोड़ो रूपये माफ करण्या करिता केंद्र सरकार कडे प्रावधान आहे, मोदी सरकार च्या मनमानी मुडे मध्यमवर्गीय जनतेचा बजट विस्कळला असून देशातील शिक्षित बेरोजगारांना फक्त आश्वासन देण्यात येत आहे त्यामुळे भारतातील बेरोजगारी दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे या सर्व मुद्यांना अनुसरण आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष *मा. कुणाल राऊत* यांच्या प्रमुख उपस्थितित व सावनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्य्क्ष राजेश खंगारे यांच्या नेतृत्वा मध्ये सावनेर येथे पैदल रैली करत आंदोलन करण्यात आले व तहसीलदार मार्फत झोपी गेलेल्या प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यात आले.



या आंदोलनात राष्ट्रीय सचिव अजीत सिंग,नागपुर ग्रामीण प्रभारी आसिफ शेख, सहप्रभारी रोहित खैरवार, नागपुर ग्रामीण अध्यक्ष मिथिलेश कान्हेरे, नागपुर ग्रामीण उपाध्यक्ष आशीष मंडपे,स्नेहदीप वाघमारे, ना. ग्रा महासचिव सौरभ रंगारी,कामठी विधानसभा अध्यक्ष सलामत अली, रामटेक विधानसभा अध्यक्ष निखिल पाटिल,सावनेर विधानसभा उपाध्यक्ष मयुर पचभावे, अमोल केने, राहुल सीरिया, अभिषेख बोकडे, राहुल ढ़ोंगड़े, प्रमोद लांडगे,नितिन गोलाइत, अजय महाजन,रूपेश कमाले, राकेश सूर्यवंशी,कृष्ना यतालकर, मनोज राऊत,सतीश पाली, राकेश ईखार, नीलेश खोब्रागडे, निशांत इंदुरकर, कृणाल निमगड़े, अभिषेख बोकडे,नितिन गोलाइत, आशीष गजभिये, आशीष दुपारे,स्वपनिल ठाकरे, मोहित बारस्कर, कृणाल सातपुते,मृणाल हरड़े, मुकेश इंगोले, विनोद खंगारे, विक्की गोलाइत,निखिल वानखेड़े,धीरज ,प्रणय बटोले,.हिमांशु बटोले, नरेंद्र आदीने भाग लीया.
Maharashtra News Media सच की आवाज