खापरखेडा येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांच उत्सव निमित्त स्नेह मेळावा कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला
खापरखेड़ा प्रतिनिधि- दिलीप येवले
*संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज, तेली समाज खापरखेडा च्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांच उत्सव निमित्त स्नेह मेळावा कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला……*
*कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. उल्हास सरोदे तर अध्यक्ष स्थानी डॉ. प्रियंका सरोदे मॅडम या होत्या….*
*पाहुण्यांच्या हस्ते दीप्रज्वलन व श्री संताजी जगनाडे महाराज च्या प्रतिमेला माल्यार्पण केले…*
*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नंदकिशोर पाहुणे यांनी केले.*
*कार्यक्रमाची प्रस्तावना श्री प्रमोद खनके यांनी केली*
तसेच प्रमुख पाहुणे
*श्री विनायकजी तुपकर*
*श्री प्रमोद अवचट*
*श्री वृषभ ठोंबरे*
*श्री मधुकर मोटघरे*
*श्रीराम कैकाडे*
*अमोल कळंबे*
*नानाजी बांगडकर*
*अंकुश चकोले(पोलिस)*
*राजू गभने*
*यांनी मार्गदर्शन केले……*
*नंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ प्रियंका सरोदे मॅडम यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले…..*
*शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. रूपाली टेकाडे यांनी केले……*
*लगेच महाप्रसादाचा सर्वांनी आस्वाद घेतला….
*सर्व प्रकाशनगर वसाहतीतील, खापरखेडा तसेच बिना येथील सर्व तेली समाज बंधू व भगिनी यांनी संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग नोंदवीला. त्या सर्वांचे आयोजकातर्फे जाहीर आभार….*