युवा प्रतिष्ठान कोरपना कडून माता भगिनी साठी आकस्मित हेल्पलाइन सुरू

युवा प्रतिष्ठान कोरपना कडून माता भगिनी साठी आकस्मित हेल्पलाइन सुरू

कोरपना प्रतिनिधि-संतोष मडावी
सध्या देशातले वातावरण बघून कोरपना तील काही युवकांनी युवा प्रतिष्ठान नावाची संस्थेमार्फत महिला भगिनींची मदत करण्यासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे.
24/7 भगिनींच्या एका कॉलवर तात्काळ मदत करेल. शाळा ,कॉलेज, दवाखाने, पोलीस स्टेशन, इमर्जन्सी मध्ये ड्रॉपिंग. या सर्व कामांमध्ये युवा प्रतिष्ठान चे स्वयंसेवक महिला भगिनींना मदत करतील. माता-भगिनींना कुठेही अडचण आल्यास 9370716324 ह्या क्रमांकावर संपर्क साधल्यावर युवा प्रतिष्ठान चे स्वयंसेवक तात्काळ मदतीसाठी धावून येतील. लवकरच युवा प्रतिष्ठान मोबाईल ॲप लॉन्च करणार आहे.
थोड्याच दिवसात युवा प्रतिष्ठान संपूर्ण जिल्ह्यात स्वयंसेवका मार्फत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आपले काम करणार आहे.
सोशल मीडियावर आपण
#brothersondutykorpana.
या नावाने फेसबुक व्हाट्सअप ट्विटर प वर संपर्क साधू शकता.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …