*बेलोना ग्रामपंचायत मधे ग्रामसभेला जनतेने फिरवली पाठ*

*बेलोना ग्रामपंचायत मधे ग्रामसभेला जनतेने फिरवली पाठ*


नरखेड तालुका प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – शेतीच्या कामाचे दिवस असल्यामुळे व ग्रामसभेची अपुरी माहिती मूळे जनतेचा अपुरा ग्रामसभेला कोऱ्हम
बेलोना येथे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेला गावकरी जनतेने नाराजी असल्यामुळे जनतेनी ग्रामसभेला फिरवली पाठ गा वाच्या विकासासाठी ग्राम सभा घेण्यात येत असल्यामुळे जनतेच्या समस्या ग्रामसभेत सुटत आल्यामुळे गावकरी जनता मोठ्या आशेने आपले अर्ज घेऊन ग्रामसभेला प्रश्न मांडायचे परतू काही वर्षा पासून ग्राम सभा ही जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे तसेच सभेला येऊन ग्रामस्थांचे प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे या ग्रामपंचायतला तसेच ग्रामसभेला जनतेनी नाराजी दर्शवली आहेत त्यामुळे आज या ग्रामपंचायत मधील ग्रामसभेला 15 ते 20लोकांनी उपस्थिती लावली असता त्यानी ग्रामपंचायत बदल गावकरी जनतेची ग्रामसभेला नाराजी आहेत असे स्पष्ट बोलून दाखवले .तसेच या सभेला पटवारी .कृषी सह्यक यांचे विषय असताना सुधा ते या सभेला उपस्थित न राहल्यामुळे गावकरी जनतेची यांच्यावर सुधा नाराजी दर्शवली आहेत परतू पुरुषोत्तम थोटे यांनी जेव्हा कृषी सह्याक रामटेके यांना फोन लावून माहिती घेतली असता ग्रामपंचायत नी त्यांना बोलावले नसल्याचे सांगण्यात आले सभेला ग्रामसेवक गोखे सरपंच दयाराम खंडारे उपसरपंच किशोर चंदेले व फक्त दोन ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते .परंतु जनतेच्या नाराजी मुळे कोऱ्हंम पूर्ण नसल्यामुळे ही सभा तहकूब करण्यात आली जनतेनी आपल्या समस्या कोणाकडे मांडावा हा प्रश्न बेलोना वासी जनतेला पडला असून ग्रामसेवक यांनी लवकरच जनतेच्या प्रश्नासाठी तसेच शेतिच्या समस्या खूब साऱ्या असल्यामुळे लवकरच ग्राम सभा घेऊन असे सभेला आलेल्या जनतेला सांगण्यात आले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …