*अॅड.सौ आशा पनिकर यांचा पुन्हा भाजपा मध्ये प्रवेश* *भाजपा पदाधिकार्यांनी केला सत्कार*

*अॅड.सौ आशा पनिकर यांचा पुन्हा भाजपा मध्ये प्रवेश*

*भाजपा पदाधिकार्यांनी केला सत्कार*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद माजी नगराध्यक्षा अॅड सौ आशा पनिकर यांचा पुन्हा भाजपा मध्ये प्रवेश झाल्याबद्दल भाजपा पदाधिकार्यांनी दुपट्टा घालुन पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला .
गुरुवार ला कन्हान नदी वरील नवनिर्मित पुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री मा.श्री नितिन गडकरी साहेबांच्या हस्ते झाल्या नंतर कांद्री येथे वच्छला गोपी पब्लिक शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपा महिला आघाड़ी जिल्हाध्यक्ष सौ संध्याताई गोतमारे यांनी कन्हान – पिपरी नगरपरिषद माजी नगराध्यक्षा अॅड सौ आशा पणिकर यांचा भाजप चा दुपट्टा घालुन व पुष्प गुच्छ देऊन भाजपा मध्ये प्रवेश घेतल्याने शुक्रवार ला गुरुदेव आॅटो मोबाइल समोर भाजपा पदाधिकार्यांनी भाजपा महिला आघाड़ी नागपुर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष सौ शालिनी बर्वे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये माजी नगराध्यक्षा अॅड आशाताई पाणिकर यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .


या प्रसंगी भाजपा वरिष्ठ मार्गदर्शक राजू पाटील , नत्थूजी चरडे , नगरसेविका अनीता पाटील , भाजपा ओबीसी मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष नरेश पोटभरे , उपाध्यक्ष विनोद किरपान , भाजपा अनुसूचित जाती मोर्चा नागपुर ग्रा जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे , भाजपा अनु सुचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लीलाधर बर्वे , महामंत्री मयुर माटे , महामंत्री सचिन वासनिक , भाजपा पारशिवनी तालुका संपर्क प्रमुख शैलेश शेळके , सोशल मीडिया प्रमुख युवा मोर्चा सचिन कांबळे , भाजपा कांद्री शहर अध्यक्ष गुरुदेव चकोले , श्रवण वतेकर , भाजपा शिक्षक आघाडी तालुका अध्यक्ष देवेंद्र सेंगर , शहर प्रसिद्ध प्रमुख ऋषभ बावनकर , नारायण गजभिए , नरेश राऊत , आकाश वाढनकर , अमन घोडेस्वार , मंगला किरपान, प्रतीक्षा चवरे , समीक्षा पाली , भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष विक्रांत सोलंकी , महामंत्री रंजीत शिंदेकर, सह आदि भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्र संचालन रिंकेश चवरे, आणि आभार प्रदर्शन विनोद किरपान यांनी मानले .

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …