Breaking News

*डॉ. प्रशांत महाजन ह्यांची जिल्हा “आदर्श शिक्षक” पुरस्कारासाठी निवड*

*डॉ. प्रशांत महाजन ह्यांची जिल्हा “आदर्श शिक्षक” पुरस्कारासाठी निवड*

नागपुर – ५ सप्टेंबर शिक्षकदिनी जिल्हा परिषद नागपुर च्या वतिने दिल्या जानारया ” आदर्श शिक्षक ” पुरस्कारासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ,लोहगड पंचायत समिती कळमेश्वर येथे कार्यरत विज्ञान विषय शिक्षक डॉ. प्रशांत रमेशराव महाजन ह्यांची निवड झालेली आहे.शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल सदर पुरस्काराची निवड प्रक्रिया राबवली जाते. ज्ञानरचनावादी उपक्रमाची उत्तम अमलबजावनी ,विविध शैक्षणिक चर्चासत्रात सक्रिय सहभाग ,रक्तदान शिबिरांचे आयोजन इत्यादी कार्याची पावती म्हनुन मान्यवर पाहुन्यांच्या हस्ते हा पुरस्कार येत्या ५ सप्टेंबर ला त्याना प्रदान करण्यात येनार आहे.
त्यांच्या निवडिने त्यांच्या मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे .उच्च प्राथमिक शाळा लोहगड चे मुख्याध्यापक श्री यशवंत निमकर ,जेष्ठ शिक्षक श्री सुधिर केळझरे सर ,नितिन पोतले सर ,विश्नु पोतले सर ,प्रशांत चिमोटे सर ,श्रिकांत डांगोरे सर ,मोहपा न प च्या माजी नगराध्यक्ष्या सौ . शोभाताइ कौटकर ,तिष्टी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विजय भगत यानी त्यांचे अभिनंदन केले आहे .

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …