*शरद जोशी यांची ८७ वी जंयती साजरी*
श्रीकांत प्रतिनिधि – मालधुरे नरखेड
नरखेड़ – संपूर्ण भारतातील कष्टीकरी शेतकरी यांना एकत्र करून एक संघटीत करणारे महान शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी यांची ८७ वी जंयती ही नरखेड तालुक्यात देवळी येथे रामचंद्र बहुरूपी यांच्या घरा जवळ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सुत्रसंचालन वसंतराव वैघ नी केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अरूण केदार अध्यक्ष नागपूर जिल्हा ,सुधा पावडे,विष्णू आष्टीकर, गुलाब धंडे, बळीराम बांदरे,मदन कामडी,प्रशांत जयकुमार, प्रवीण राऊत, पुरसराम रेवतकर, ओमप्रकाश पालीवाल,नरेश भोयर,श्रीकांत मालधुरे ,वसंतराव पाटील,हे होते.शेतकरी यांना आपल्या हक्क व जबाबदारी तसेच शेती मलाला उत्पादन खर्च चे प्रमाणे योग्य भाव मिळावा तेव्हा च शरद जोशी याचे स्वप्न पूर्ण होईल.

असे उदगार अरुण केदार यांनी बोलु दाखविले ,अनेक मान्य वरानी शरद जोशी यांच्या जिवणावर प्रकाश टाकलात व उपस्थित लोकांना मार्गदर्शन केलेत.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयोजक म्हणून रामचंद्र बहुरूपी, वसंतराव वैघ, मानेकर,महिला आघाडी सुनीता कोरडे,प्रभाकर बेले,प्रभाकर बहुरूपी, पुरूषोत्तम निमकर यावेळी शेकडो शेतकरी व युवा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन रामचंद्र बहुरूपी नी केले कार्यक्रम चे समारोप हा भोजन करणेत आला. कार्यक्रम शांतते मध्ये संपन्न झाला.
Maharashtra News Media सच की आवाज