Breaking News

*भाजपा मोवाड शाखा कडून पंतप्रधान आवास योजना* *उच्च माध्यमिक शाळा चा निधी वाढ मिळणेसाठी पांदन रस्ते साठी चंद्र शेखर बावनकुळे यांना निवेदन*

*भाजपा मोवाड शाखा कडून पंतप्रधान आवास योजना*

*उच्च माध्यमिक शाळा चा निधी वाढ मिळणेसाठी पांदन रस्ते साठी
चंद्र शेखर बावनकुळे यांना निवेदन*

नरखेड़ प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – दि.४/९/२०२२ ला मा स्थानिक स्वराज्य संस्था आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश यांना भेटून मोवाड नगरीतील घरकुल योजनांची मध्य थकीत हफ्ते लाभार्थ्यांना ची रक्कम लवकर मिळावे व शिल्लक असलेला ९० हजाराच्या निधी घरकुल लाभार्थी यांनी मिळावा तसेच उच्च माध्यमिक शाळेची ईमारत ही जिर्णा झाले मुळे तात्कालीन नगर परिषद भाजपा सरकार चे वतीने पालक मंत्री चंद्रशेखर बावणकुळे असतांना २ कोटि रूपये चा निधी मंजूर झाला होता पण निधी कमी पडत असलेने पुन्हा निधी वाढविण्यासाठी पुन्हा २ कोटी रुपये व वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी व तसेच मोवाड गावातील काही वार्डातील रोड व नाल्यांची कामे मंजूर करण्यात यावे तसेच पांदण रस्ते हे खराब असल्याने शेतकरी यांना शेतात जाने साठी त्रास होतो त्या साठी पण निधी मिळावा म्हणून अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी निवेदन माजी नगराध्यक्ष सुरेश खसारे.माजी नगरसेवक मो.इसमाईल बारुदवाले.भाजपा शहर अध्यक्ष रवी माळोदे. दिनेश पांडे माजी भाजपा शहर अध्यक्ष ,संदीप पालीवाल महामंत्री यांनी मोवाड शहरातील नागरिक च्या वतीने निवेदन दिले

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …